"एमिरेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २६:
 
==इतिहास==
एमिरेट्सची रचना १९८५मध्ये झाली. [[दुबई]]च्या शाही घराण्याने व सरकारने दिलेले १ कोटी [[अमेरिकन डॉलर]]चे भांडवल वापरून या कंपनीने वाहतूक सुरू केली. सुरुवातीस [[पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्स]]ने एमिरेट्सला तांत्रिक आणि प्रशासकीय मदत केली तसेच आपले एक [[बोईंग ७३७-३००]] आणि [[एरबस ए३००]] प्रकारची विमाने भाड्याने दिली. [[दुबई रॉयल एर विंग]] या शाही कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीने आपली दोन बोईंग [[बोईंग ७२७-२००]] प्रकारची विमाने या कंपनीस वापरण्यास दिली. एमिरेट्सने आपले पहिले उड्डाण २५ ऑक्टोबर, १९८५ रोजी [[दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ|दुबई]]-[[कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ|कराची]] दरम्यान केले.
 
==विमानांचा ताफा==
"https://mr.wikipedia.org/wiki/एमिरेट्स" पासून हुडकले