"कर्णधार (क्रिकेट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[File:Graemesmith.jpg|thumb|right|कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त सामन्यांत कर्णधारपदाचा तसेच सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम [[ग्रॅमी स्मिथ]]च्या नावावर आहे. त्याने २००३ ते २०१४ दरम्यान [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिके]]चे नेतृत्व केले. <ref>{{cite web|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283746.html |शीर्षक=नोंदी / कसोटी सामने / वैयक्तिक विक्रम (कर्णधार, खेळाडू, पंच) / कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने.|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|दिनांक=१८ जानेवारी २०१६}}</ref>]]
{{Multiple image|direction=horizontal|align=right|image1=Mushfiqur Rahim 2009 (cropped).jpg|image2=Mashrafe Mortaza training, 23 January, 2009, Dhaka SBNS.jpg|width1=126|width2=146|footer=काही देश वेगळ्या स्वरूपाच्या खेळासाठी वेगवेगळे कर्णधार निवडण्याचा पर्याय अवलंबतात. [[मुशफिकूर रहिम]] (डावीकडे) [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेशचा]] कसोटी कर्णधार, आणि [[मशरफे मोर्तझा]] (उजवीकडे) त्यांचा एकदिवसीय व टी२० कर्णदार.}}
 
[[क्रिकेट]] संघाचा '''कर्णधार''' बहुदा '''स्कीपर''' म्हणून उल्लेखला जातो.<ref>{{cite web |दुवा= https://www.wordnik.com/words/skipper | शीर्षक= skipper Definitions | प्रकाशक= Wordnik |दिनांक=31 January 2015}}</ref>. एक नियमीत खेळाडूपेक्षा कर्णधाराच्या खांद्यावर एक नायक म्हणून बर्‍याच अतिरीक्त भूमिका आणि जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. इतर खेळांप्रमाणेच, कर्णधार हा सहसा एक अनुभवी, चांगले संवाद कौशल्य असलेला, आणि संघामध्ये नियमीत असलेला खेळाडू असतो. संघनिवडीमध्ये कर्णधाराचे मत महत्त्वाचे असते. सामन्याच्याआधी कर्णधार [[नाणेफेक]] करतो. सामन्याच्या दरम्यान [[फलंदाजीची क्रमवारी]] लावण्याचा निर्णय कर्णधाराचा असतो, तसेच प्रत्येक [[षटक]] कोणता [[गोलंदाज]] करेल, आणि क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवण्याची जबाबदारी सुद्धा कर्णधाराची असते. कर्णधाराचे निर्णय अंतिम असला तरीही, हे निर्णय सहसा सर्वसंमतीने घेतलेले असतात. कर्णधाराला क्रिकेट विषयीच्या धोरणामधील गुंतागुंतीचे असलेले ज्ञान, त्याचा धूर्तपणा आणि मुत्सदेपणा यावर संघाचे यश बर्‍याच अंशी अवलंबून असते.
मैदानावर मोठे निर्णय घेणे गरजेचे असल्याने, इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेट कर्णधाराच्या खांद्यावर खूपच जास्त जबाबदारीचे ओझे असते. <ref name="Roles">{{cite web |दुवा= http://www.dangermouse.net/cricket/captain.html | शीर्षक=कर्णधाराची भूमिकाThe Role of the Captain |प्रकाशक=DangerMouse |दिनांक=२१ जानेवारी २०१५}}</ref>
 
 
[[वर्ग:क्रिकेट]]
[[वर्ग:रिकामी पाने]]