"दीर्घतमस्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: दीर्घतमस् हे प्राचीन भारतातले एक ऋषी कवी होते. ऋग्वेदाच्या प्रथ...
 
No edit summary
ओळ १:
दीर्घतमस् हे प्राचीन [[भारतातले]] एक ऋषी कवी होते. [[ऋग्वेदाच्या]] प्रथम मंडलातील चोवीस ऋचा त्यांनी रचल्या आहेत. काही इतिहासकारांच्या मते दीर्घतमस् व [[भारद्वाज]] हे अगदी सुरुवातीच्या काळातील वेदीतवेदिक रचनाकार होते. दीर्घतमस् यांच्या जीवनाची कथा [[महाभारताच्या]] [[आदीपर्वात]] आढळते.