"जेंडर ट्रबल (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
=='''महत्वाचे मुद्दे'''==
'स्त्रीवादी राजकारणाला खरेच [[स्त्री]] या कोटीक्रमाची व त्या संबंधित विषयांची गरज आहे का?' असा महत्त्वपूर्ण प्रश्न हे पुस्तक विचारते. या पुस्तकातील चार प्रकरणांच्या माध्यमातून लेखिका दाखवून देतात कि [[लिंगभाव]] हे निर्मित आहे व ते सादर केले जाते. या पुस्तकात 'ड्रॅग'<ref>http://www.urbandictionary.com/define.php?term=drag+queen</ref> (एक असा [[व्यक्ती]] सामान्यतः [[पुरुष]] जो स्त्रियांचे वेश धारण करतो व बायकी व्यवहाराची अतिशयोक्ती सादर करतो) या पात्रा बाबतची चर्चा [[लिंगभाव]] या संकल्पनेला मोडकळीस आणण्यासाठी नव्हे तर [[लिंगभाव]] या कोटीक्रमाच्या वास्तवतेला अधिक गुंतागुंतीचे कारणासाठी केलेली आहे.
 
=='''योगदान'''==
[[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] व क्वियर अभ्यासात हे [[पुस्तक]] महत्वाचे मानले गेलेले आहे.<ref>https://angelmatos.net/2013/09/18/gender-trouble/</ref>https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=eSmPEH7-
 
u2oC&oi=fnd&pg=PP7&ots=YcCWDNSkFV&sig=9MqFqbTa39s2KhnfG-
 
hl9t1YBm8#v=onepage&q=Judith&f=false
 
=='''संदर्भ सूची'''==