"जेंडर ट्रबल (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: जेंडर ट्रबल: फेमिनिझम अंड द सबवर्शन ऑफ आयडेंटीटी हे प्रभावी स्त्...
 
No edit summary
ओळ १:
''जेंडर ट्रबल: फेमिनिझम अंड द सबवर्शन ऑफ आयडेंटीटी''<ref>ISBN-13: 978-0415389556</ref> हे प्रभावी [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] सिद्धांकन करणाऱ्या लेखिका जुडीथ बटलरचे<ref>http://www.theory.org.uk/ctr-butl.htm</ref> [[पुस्तक]] आहे. सदरचे पुस्तक १९९०, १९९९ व नंतर २००६ मध्ये रुत्लेज प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेले आहे.
 
=='''महत्वाचे मुद्दे'''==
'स्त्रीवादी राजकारणाला खरेच [[स्त्री]] या कोटीक्रमाची व त्या संबंधित विषयांची गरज आहे का?' असा महत्त्वपूर्ण प्रश्न हे पुस्तक विचारते. या पुस्तकातील चार प्रकरणांच्या माध्यमातून लेखिका दाखवून देतात कि [[लिंगभाव]] हे निर्मित आहे व ते सादर केले जाते. या पुस्तकात 'ड्रॅग'<ref>http://www.urbandictionary.com/define.php?term=drag+queen</ref> (एक असा [[व्यक्ती]] सामान्यतः [[पुरुष]] जो स्त्रियांचे वेश धारण करतो व बायकी व्यवहाराची अतिशयोक्ती सादर करतो) या पात्रा बाबतची चर्चा [[लिंगभाव]] या संकल्पनेला मोडकळीस आणण्यासाठी नव्हे तर [[लिंगभाव]] या कोटीक्रमाच्या वास्तवतेला अधिक गुंतागुंतीचे कारणासाठी केलेली आहे.
 
=='''संदर्भ सूची'''==
{{reflist}}
 
[[वर्ग:स्त्री अभ्यासातील संहिता]]