"ज्यूलिअस फ्यूशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''ज्यूलिअस फ्यूशिक''' (चेक : Julius Fučík) (२३ फेब्रुवारी १९०३ – ८...
(काही फरक नाही)

२२:०२, २१ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

ज्यूलिअस फ्यूशिक (चेक : Julius Fučík) (२३ फेब्रुवारी १९०३ – ८ सप्टेंबर १९४३) हे एक चेकोस्लोव्हाकियन पत्रकार होते. ते चेकोस्लोव्हाकियाच्या कम्युनिस्ट पार्टीचे सक्रिय सदस्य होते, व नाझी-विरोधी आघाडीचा भाग होते. नाझींनी त्यांना तुरुंगात डांबून त्यांचा छळ केला व मग त्यांची हत्या केली.

सुरुवातीचे जीवन

ज्यूलिअस फ्यूशिक यांचा जन्म प्रागमधील एका कामगारवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील पोलाद कामगार होते. १९१३ साली त्यांचा परिवार प्रागपासून पिल्झेन येथे स्थलांतरित झाला. ज्यूलिअस १२ वर्षांचे असताना त्यांनी "स्लोव्हान" नामक वृत्तपत्र सुरू करण्याचे ठरवले होते. राजकारण व साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांना रस होता. किशोरवयात असताना ते बरेचदा स्थानिक हौशी थिएटरमध्ये अभिनय करायचे.

पत्रकारिता व राजकारण

फाशी जाता जाता

दंड व मृत्यू

विचारधारेचे चिन्ह म्हणून फ्यूशिक

पुनरावलोकन