"वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
 
जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाटयाने विकसित होत आहे.
 
परळीपासून ३ किमी अंतरावर इंदपवाडी हे गाव आहे हे गाव social networking मध्ये अवल नंबरावर आहे या गावाबद्दल विकिपीडियावर लेख आहे व गावावर इतर blogsही आहेत. हे गाव डोंगरात वसलेले आहे व या गावाला खेटूनच दोन राखेची तळी आहेत त्यामुळे येथील वातावरण प्रदूषित आहे
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वैजनाथ" पासून हुडकले