"भाईंदर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो latd
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
{{मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा}}
'''भाईंदर (जुने स्पेलिंग Bhayander) रेल्वे स्थानक''' हे [[मुंबई]] [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्गावरील]] रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई बेटावरील उत्तरेकडील शेवटचे स्थानक आहे. यानंतरची स्थानके मुख्यभूमीवर आहेत. भाईंदरच्या खाडीने हे दॊन भूभाग विलग झाले आहेत.
 
काही उपनगरी गाड्या येथून मुंबईकडे जाण्यास निघतात.