"विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१६०५२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो मथळा
 
ओळ ४:
उत्खननात [[हडप्पा]] व [[मोहनजोदडो]] या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष [[पश्चिम]] [[भारत]]ात [[कालीबंगन]], [[धोळावीरा]], [[सुरकोटडा]], [[लोथल]], [[दायमाबाद]] इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.
 
==नगररचना==
हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. [[घर]]े, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, [[जहाज]]ाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती.