"वसंत आजगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३६:
* डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला गेलेला 'डोंबिवली सेवा‘ पुरस्कार (१-२-२०१२)
* वसंत आजगावकरांचे संगीत, मधुकर जोशी यांची रचना आणि माणिक वर्मांचे गायन असे संगीतप्रेमींसाठी त्रिवेणी संगम असलेली पहिली ध्वनिमुद्रिका [[इ.स. १९६२]] साली निघाली होती. यातील हात धरी रे हरी पहा पण, करात माझ्या वाजे कंकण, आणि आहे आत्माराम अंतरी या गाण्यांनी लोकप्रियतेचे शिखरही गाठले होते. या घटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डोंबिवलीच्या स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीतर्फे २९ जुलै २०१२ रोजी 'करात माझ्या वाजे कंकण' या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कवी [[मंगेश पाडगावकर]] यांच्या हस्ते वसंत आजगावकर आणि मधुकर जोशी यांना सुलश्री पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला गेला.
* २०१६ सालचा [[चतुरंग प्रतिष्ठान]]चा जीवनगौरवचतुरंग चैत्रपालवी संगीत सन्मान पुरस्कार. जाहीर
 
==कौटुंबिक माहिती==