"लॉगॅरिदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
No edit summary
 
==लॉगॅरिदम वापरून बेरजेच्या क्रियेने गुणाकार कसे करता येतात?==
१७ X २८=४७६ हा गुणाकार नेहमीच्या आकडेमोडीने करणे थोडेसे क्लिष्ट आहे. पण दशाधारित लॉगटेबलवरून १७=१०<sup>१.२३०४४८९२</sup> आणि २८=१०<sup>१.४४७१५८०३</sup> हे माहीतसमजते. असेलत्यामुळे आणि१७ X २८= १०<sup>१.२३०४४८९२</sup> +X १०<sup>१.४४७१५८०३</sup> यांच्या= बेरजेच्या २१०<sup>१.६७७६०६९५२३०४४८९२ या+ अंकाने१.४४७१५८०३</sup> १०चा= १०<sup>२.६७७६०६९५</sup>. घात केलाअँटिलॉग कीटेबलवरून १०<sup>२.६७७६०६९५</sup>=४७५.९९९९९७ हेही माहीत असतेसमजते. हेत्यावरून उत्तर१७ जवळजवळX ४७६ या अपेक्षित उत्तराइतके आहे. लॉग१७=१.२३०४४८९२; लॉग२८=१.४४७१५८०३ आणि अँटिलॉग२.६७७६०६९५२८=४७५.९९९९९७. म्हणजे बेरजेची क्रिया करून गुणाकारहा करतानिष्कर्ष आलामिळतो. १७हे आणिउत्तर २८जवळजवळ अैवजी४७६ खूपया मोठेअपेक्षित आकडेउत्तराइतके असतेआहे. तरीही लॉगरिदम वापरून गुणाकार सहजसाध्य झाला असता.
 
थोडक्यात, लॉग१७=१.२३०४४८९२; लॉग२८=१.४४७१५८०३ आणि अँटिलॉग२.६७७६०६९५=४७५.९९९९९७. म्हणजे बेरजेची क्रिया करून गुणाकार करता आला. १७ आणि २८ अैवजी खूप मोठे अगडबंब आकडे असते तरीही या रीतीने लॉगरिदम वापरून गुणाकार सहजसाध्य झाला असता.
 
== लॉगॅरिदममधील नियम ==
५७,२९९

संपादने