"लॉगॅरिदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==लॉगॅरिदम वापरून बेरजेच्या क्रियेने गुणाकार कसे करता येतात?==
१७ X २८=४७६ हा गुणाकार नेहमीच्या आकडेमोडीने करणे थोडेसे क्लिष्ट आहे. पण १७=१०<sup>१.२३०४४८९२</sup> आणि २८=१०<sup>१.४४७१५८०३</sup> हे माहीत असेल आणि १.२३०४४८९२ + १.४४७१५८०३ यांच्या बेरजेच्या २.६७७६०६९५ या अंकाने १०चा घात केला की १०<sup>२.६७७६०६९५</sup>=४७५.९९९९९७ हेहेही उत्तरमाहीत मिळेलअसते. हे उत्तर जवळजवळ ४७६ या अपेक्षित उत्तराइतके आहे. लॉग१७=१.२३०४४८९२; लॉग२८=१.४४७१५८०३ आणि अँटिलॉग२.६७७६०६९५=४७५.९९९९९७.
 
== लॉगॅरिदममधील नियम ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लॉगॅरिदम" पासून हुडकले