"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:The Crab Nebula NASA.ogv|thumb|thumbtime=7|[[नासा]]द्वारे [[क्रॅब तेजोमेघ]] चलचित्र]]
 
'''{{लेखनाव}}''' ([[इंग्लिश भाषा{{!}}इंग्लिश]]: Nebula; नेब्युला) हा धूळ, [[हायड्रोजन]], [[हेलियम]] व आयनित वायूंपासून बनलेला आंतरतारकीय मेघ असतो. सुरूवातीलासुरुवातीला हे नाव कोणत्याही मोठ्या अवकाशीय वस्तूस देण्यात येई, उदाहरणार्थ [[आकाशगंगा{{!}}आकाशगंगेच्या]] पलीकडील [[दीर्घिका]].
 
([[देवयानी दीर्घिका]] ही [[एडविन हबल]] याने दीर्घिकांचा शोध लावण्यापूर्वी अँड्रोमेडा तेजोमेघ म्हणून ओळखली जाई.) तेजोमेघ बऱ्याचदा ताऱ्यांच्या निर्मितीची ठिकाणे बनतात. (उदा. ईगल तेजोमेघ). ईगल तेजोमेघाचे छायाचित्र हे [[नासा]]च्या सर्वांत लोकप्रिय छायाचित्रांपैकी एक आहे, "पिलर्स ऑफ क्रिएशन". (नवनिर्मितीचे स्तंभ) या भागांमध्ये वायू, धूळ व इतर घटक एकमेकांवर आदळून जास्त वस्तुमान तयार होते, जे आणखी वस्तुमान आकर्षित करते व शेवटी ते ताऱ्यांत रुपांतररूपांतर होण्याइतके मोठे होते. उरलेल्या वस्तुमानाचे ग्रह व इतर ग्रहीय प्रणालीतील वस्तूंमध्ये रुपांतररूपांतर होते.
 
== इतिहास ==
असे मानण्यास जागा आहे की [[दुर्बीण{{!}}दुर्बीणीच्या]] शोधापूर्वीही [[माया संस्कृती{{!}}माया लोकांना]] तेजोमेघांविषयी माहिती होती. मृगनक्षत्राच्या आसपास असलेल्या आकाशाच्या क्षेत्रासंबंधित असलेली एक लोककथा सिद्धांताचेया गोष्टीचे समर्थन करते. कथेत असा उल्लेख आहे की धगधगत्या आगीच्या आसपास एक डाग आहे.<ref>क्रूप, एडवर्ड सी. (१९९९), [http://pqasb.pqarchiver.com/skyandtelescope/access/886319051.html?dids=886319051:886319051&FMT=CITE&FMTS=CITE:PAGE&date=Feb+1999&author=E+C+Krupp&desc=Igniting+the+Hearth Igniting the Hearth], Sky & Telescope (February): 94</ref>
 
ख्रिस्ताब्द १५० च्या दरम्यानच्या काळात [[क्लॉडियस टॉलेमियस]] (टॉलेमी) याने त्याच्या [[अल्मागेस्ट]] या पुस्तकाच्या सातव्या व आठव्या खंडात पाच तेजोमय दिसणाऱ्या ताऱ्यांची नोंद करून ठेवली आहे. त्याने [[सप्तर्षी]] व [[सिंह रास{{!}}सिंहराशी]] यांच्यादरम्यान एकही तारा नसलेल्या भागात असलेला तेजोमय प्रदेशही नोंदवला आहे. पहिल्या खऱ्या तेजोमेघाचा उल्लेख हा फारसी खगोलशास्त्रज्ञ [[अब्द अल्-रेहमान अल्-सुफी]] याच्या ''निश्चित ताऱ्यांचे पुस्तक'' (९६४) या ग्रंथात सापडतो. [[देवयानी दीर्घिका]] असलेल्या ठिकाणी त्याने "लहानसा ढग" असल्याचे नोंदवले आहे. त्याने [[ओम्रिकॉर्न व्हेलोरम]] हा तारकापुंज "तेजोमय तारका" म्हणून व ब्रॉकीच्या पुंजासारखे इतर तेजोमय खगोल सूचिबद्ध केले. ज्या [[अतिनवतारा{{!}}अतिनवताऱ्यामुळे]] [[क्रॅब तेजोमेघ{{!}}क्रॅब तेजोमेघाची]] निर्मिती झाली तो अतिनवतारा [[एसएन १०५४]]चे अरबी व चिनी खगोलशास्त्रज्ञांनी १०५४ मध्ये निरीक्षणे केली आहेत.
Line १५ ⟶ १६:
१७१५ मध्ये [[एडमंड हॅले]] याने सहा तेजोमेघांची यादी प्रकाशित केली. या शतकामध्ये हा आकडा संथपणे वाढत राहिला व १७४६ साली जीन-फिलिप द चिसॉ याच्या यादी ही संख्या २० वर पोचली होती (८ नव्या तेजोमेघांसह). १७५१-५३ च्या काळात निकोलास लुई द लाकायल याने [[केप ऑफ गुड होप]] येथून ४२ तेजोमेघ सूचिबद्ध केले, ज्यातील बरेचसे त्याकाळी अज्ञात होते. [[चार्ल्स मेसिए]] याने नंतर १७८१ मध्ये १०३ तेजोमेघ संकलित केले.
 
[[विल्यम हर्षेल]] व त्यांची बहीण कॅरोलिन हर्षेल यांच्या अथक प्रयत्नांमुळे नंतर तेजोमेघांची संख्या प्रचंड वाढली. त्यांची [http://books.google.com/books?id=0YMFAAAAQAAJ&pg=PA457&lpg=PA457&dq=Catalogue+of+One+Thousand+New+Nebulae+and+Clusters+of+Stars&source=bl&ots=5OLH1iqhm2&sig=Md3X-IEYA5_v6TVitMZIGC94-Kg&hl=en&ei=Im4LTYqcO5Ognwff75XUDg&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=4&ved=0CCcQ6AEwAw#v=onepage&q=Catalogue%20of%20One%20Thousand%20New%20Nebulae%20and%20Clusters%20of%20Stars&f=false एक हजार नवीन तेजोमेघ व तारकापुंजांची सूची] १७८६ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी आवृत्ती १७८९ मध्ये तर तिसरी व शेवटची ५१० नवे तेजोमेघ असलेली आवृत्ती १८०२ मध्ये प्रकाशित झाली. या कामात बऱ्याचदा विल्यम हर्षेललाहर्शलला तेजोमेघ म्हणजे न कळलेले तारकापुंज वाटत असत.
 
== निर्माणप्रक्रिया ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले