"सप्त-वार्षिक युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Seven Years' War" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
No edit summary
ओळ १:
'''सप्त-वार्षिक युद्ध''' १७५५ आणि १७६४ दरम्यान लढले गेले, मुख्य संघर्ष १७५६ पासून १७६३ पर्यंत सात वर्षांच्या कालावधीत झाला. 
 
ग्रेट [[ब्रिटनचे राजतंत्र]], पोर्तुगाल[[पोर्तुगिज राजतंत्र]] आणि काही छोटी [[जर्मन भाषा|जर्मन]] साम्राज्ये विरुद्ध [[फ्रान्सचे राजतंत्र]], रशिया,[[रशियन स्पेनसाम्राज्य]], स्विडन[[स्पॅनिश साम्राज्य]] [[स्विडीश साम्राज्य]] आणि [[मुघल साम्राज्यासाम्राज्य]] आसे हे युद्ध होते.  
 
== पार्श्वभूमी ==
ओळ १०:
 
== वसाहती ==
[[फ्रान्स]] आणि ब्रिटनमध्ये भारत, [[उत्तर अमेरिका]], करेबियन बेटे, [[फिलीपिन्स]] आणि किनारी [[अफ्रिका]] या वसाहतींवरुन युद्ध झाले.
[[चित्र:LindsayCambridge.jpg|इवलेसे|१७६३ मधील हवानातील मोरो किल्यावरील हल्ला.]]