"मुस्तफा कमाल अतातुर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो
| सही = Signature of Mustafa Kemal Atatürk.svg
}}
'''मुस्तफा कमाल अतातुर्क''' किंवा '''केमाल पाशा''' (जन्म: (मान्यतेनुसार) १९ मे १८८१, मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८) हे [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी]] व [[तुर्कस्तान|तुर्कस्तानी]] लष्करातील अधिकारी, लेखक व तुर्कस्तानचे पहिले राष्ट्रपती होते. केमाल पाशा हा जरी हुकुमशहा असला, तरी त्याचे धोरण लोकशाही, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते. त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले. तुर्कस्तानची जनता त्यालाप्रेमाने प्रमानेत्याला ‘अतातुर्क’ म्हणजे ‘तुर्कांचा पिता’ असे संबोधू लागली.
 
[[चित्र:MustafaKemalAtaturk.jpg|right|thumb|केमाल पाशा]]
५७,२९९

संपादने