"प्रियांका चोप्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]], [[मॉडेलींगमॉडेलिंग]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]
ओळ २३:
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| नातेवाईक = [[परिणीतीपरिणिती चोप्रा]] (चुलत बहीण)
| अपत्ये =
| संकेतस्थळ = http://www.iampriyankachopra.com/
| तळटिपा =
}}
'''प्रियांका चोप्रा''' (जन्म: १८ जुलै १९८२) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. [[मिस वर्ल्ड]] ही आंतरराष्ट्रीय [[सौंदर्य स्पर्धा]] जिंकणारी ती ५ भारतीय महिलांपैकी एक आहे. प्रियांका चोप्राने २००३ साली ''द हीरो'' नावाच्या चित्रपटाद्वारे [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. सद्याच्या घडीला ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणारी व सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानली जाते. प्रियांका चोप्राला दोनदा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.
 
== जीवन ==
प्रियांका चोप्राचा जन्म १८ जुलै, १९८२ रोजी [[जमशेदपूर]] येथे झाला. प्रियांका चोप्राच्या वडिलांचे नाव अशोक चोप्रा, तर आईचे नाव मधु चोप्रा. प्रियांका चोप्राचे वडील लष्करामध्ये असल्यामुळे त्यांचं कुटुंब नेहमी फिरतीवर असायचं. त्यामुळे प्रियांका चोप्राला पूर्ण भारतीय संस्कृतीची ओळख झाली. प्रियांका चोप्राने आपल्या शिक्षणाची सुरुवात 'ला मार्टीनियर कन्या महाविद्यालय', लखनऊलखनौ येथे निवासी विद्यार्थी म्हणून केली. त्यानंतर थोड्या कालावधीसाठी तिने 'मारिया गोरेटी महाविद्यालय', बरेलीमधूनही शिक्षण घेतले. प्रियांका चोप्राने दहावीचंदहावीचे शिक्षण [[बोस्टन]], [[अमेरिका]] येथून पूर्ण केलंकेले. त्यावेळी तिची महत्त्वाकांक्षा सॉफ्टवेयरसॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ होण्याची होती. बोस्टनवरून परतल्यानंतर तिने '[[फेमिना मिस इंडिया]]' स्पर्धेत भाग घेतला, तसेच ही स्पर्धा जिंकलीसुद्धाजिंकली. यानंतर प्रियांका चोप्राच्या कारकिर्दीची पूर्ण दिशाच बदलून गेली.
 
== कारकीर्द ==
[[फेमिना मिस इंडिया]] स्पर्धा जिंकल्यानंतर २००० मध्ये प्रियांका चोप्राने [[मिस वर्ल्ड|विश्वसुंदरीचा]] खिताबहीकिताबही पटकावला आणि ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते तमिळ चित्रपटातून. पण त्यानंतर ती लगेच बॉलीवूडमध्ये आली. हिंदी चित्रपटसृष्टीतला तिचा पहिला चित्रपट होता अनिल शर्मा दिग्दर्शित 'हिरोहीरो'. या चित्रपटामध्ये तिची दुय्यम भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे तिचंतिचे पूर्ण लक्ष त्यानंतर आलेल्या 'अंदाज' या चित्रपटावर होतंहोते. या चित्रपटाला परीक्षकांकडून फार चांगली मतंमते मिळाली नाहीत. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेयरचाफिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर मात्र प्रियांकाकडे ग्लॅमरस भूमिकांची रांग लागली.
 
यशाबरोबरच प्रियांका चोप्राला बऱ्याच वादांनाही तोंड दयावंद्यावे लागलं.लागले, आणि त्यावेळी प्रियांका चोप्राने 'राजा भैय्या' आणि 'जान कि बाझी' हे दोन चित्रपट सोडून दिले होते. तिचे 'प्लॅन' (२००४) आणि 'किस्मत' (२००४) हे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. 'असंभव' चित्रपटामध्ये तिची भूमिका केवळ ग्लॅमर वाढवण्यापुरती होती.
 
== चित्रपट ==
{| class="wikitable sortable plainrowheaders"
Line १७२ ⟶ १७४:
|-
| 2009
| ''[[कमिनेकमीने]]''
|
|-
Line २०४ ⟶ २०६:
|-
| 2012
| ''[[अग्नीपथअग्निपथ (२०१२ चित्रपट)|अग्नीपथ]]''
|
|-