"माधव मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
→‎फौजदारी: साचे जोडले ~~~~
ओळ ८:
 
==फौजदारी==
माधव मनोहर यांचे वाचन अफाट होते, त्यामुळे ते साहित्यातील चोर्‍या सहज पकडत. वाङ्‌मयचौर्य पकडण्यांच्या त्यांच्या या कामामुळे त्यांना ’साहित्यातले फौजदार’{{दुजोरा हवा}}{{संदर्भ हवा}} म्हणत. माधव मनोहर यांच्यानंतर साहित्याला दिशा दाखवणारा इतका समर्थ टीकाकार मिळणे दुर्मीळ आहे.
 
==माधव मनोहर यांनी लिहिलेली नाटके==