"व्लादिमिर लेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख व्लादिमिर इलिच लेनिन वरुन व्लादिमिर लेनिन ला हलविला
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
{{साम्यवाद}}
 
'''व्लादिमिर इलिच लेनिन''' (इस.१८७०-१९२४) हे [[रशिया]]चे क्रांतीकारी नेते व विचारवंत होते. यांचे मूळ नाव ''व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह'' असे होते. [[सोवियत संघ|सोवियत संघाच्या]] पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशालिसट बोल्शेविक पार्टीचे (नंतरच्या [[सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष|सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टी]]चे) नेते होते. [[रशियन राज्यक्रांती]]नंतर इ.स १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे. लेनिन हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा साम्यवादी विचारवंत होते.
त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनिय व नेत्रदिपक आहे.
 
==जीवन==