"शंकर आबाजी भिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३६:
शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.{{संदर्भ हवा}}
==गौरव==
जागतिक दर्जाच्या 'हू’ज हू' या संदर्भग्रथातसंदर्भग्रंथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. खऱ्या [[थॉमस अल्वा एडिसन|थॉमस अल्व्हा एडिसननेही]] भिसे नामक भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल१९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच म्हणजे १९०८ सालापासूनच अमेरिकन वृत्तपत्रे भिसे यांचा भारताचे एडिसन म्हणून उल्लेख करीत होती.
 
===सन्मान आणि पुरस्कार===
* मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे अध्यक्षपद (इ.स. १९००).
Line ४४ ⟶ ४५:
* शिकागो विद्यापीठाची सायको-ॲनॅलिसिस या विषयाची डॉक्टरेट (इ.स.?)
* माउंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व बहाल केले. (इ.स.?)
* [[थॉमस अल्वा एडिसन|थॉमस अल्व्हा एडिसन]]ची न्यू जर्सी येथे भेट (२३ डिसेंबर १९३०).
 
==निधन==