"राष्ट्रीय रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो (GR) File renamed: File:NSE.JPGFile:National Stock Exchange of India in August 2006.jpg Replace meaningless TLA with description of image.
ओळ १:
[[चित्र:NSENational Stock Exchange of India in August 2006.JPGjpg|250 px|इवलेसे|राष्ट्रीय शेअर बाजाराची [[मुंबई]]च्या [[वांद्रे कुर्ला संकुल]]ातील इमारत]]
'''राष्ट्रीय शेअर बाजार''' (National Stock Exchange, संक्षेप: एन.एस.ई.) हा [[भारत]] देशाच्या [[मुंबई]] शहरामधील एक [[रोखे बाजार]] आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या एन.एस.ई.वर आजच्या घडीला १,६९६ कंपन्या [[रोखा|रोखे]] व [[समभाग]]ांची खरेदी विक्री करतात. जून २०१४ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,४७२ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] इतके होते.