"मुंबई उच्च न्यायालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
+file
ओळ १:
[[चित्र:Mumbai 03-2016 40 Bombay High Court.jpg|इवलेसे]]
'''मुंबई (बॉम्बे) उच्च न्यायालय''' हे [[भारत]]ातील सर्वात जुन्या न्यायालायापैकी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] राज्यांसोबत [[दिव]] -[[दमण]] आणि [[दादरा आणि नगर हवेली]] हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालाच्या न्यायक्षेत्रात येतात. उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात [[नागपूर]] आणि [[औरंगाबाद]] येथे तर गोव्यात [[पणजी]] येथे आहे.