"छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q1071500
new file
ओळ १:
[[चित्र:Mumbai 03-2016 35 Prince of Wales Museum.JPGjpg|300px|thumb|right|छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Prince of Wales Museum)]]
[[चित्र:Mumbai_Shivaji_museum.jpg|thumb|left|]]
या मुझीयमच्या इमारतीचा आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तू विशारद जॉर्ज विटेट याने तयार केला होता. विशेष म्हणजे हि वास्तू बघत असतानाही ती भारतीय शैलीची वाटते . जाळीदार नाक्शिकामातून इस्लामिक वास्तुतंत्राचा, ठिकठिकाणी असलेल्या झारोक्यामुळे राजपूत शैलीचा आणि इतर कमानी किंवा व्हारांड्यांच्या रचनेतून हिंदू मंदिराच्या वास्तुतंत्राचा प्रत्यय हि इमारत बघताना येतो..