"कामसूत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
==मराठीत==
कथाकार [[दि.बा. मोकाशी]] (१९१५-१९८१) यांची १९७८ मध्ये ‘कामसूत्रकार वात्स्यायन’‘वात्स्यायन’ ही चरित्रात्मक कादंबरी प्रकाशित झाली. अतिशय रोचक व उद्बोधक अशी कादंबरी असूनही तिची दखल घेतली गेली नाही. अलीकडच्या काळातील नैतिक-अनैतिक या वादात सापडलेल्या समाजाला वैचारिक दिशा देणारी हे अभिजात साहित्य आहे. [[दि.बा. मोकाशी]] यांची कन्या ज्योती कानिटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर -कामसूत्रकार वात्सायन- जानेवारी २०१४ मध्ये अमेझॉनवर टाकले आहे.<ref>http://www.amazon.co.uk/s/ref=nb_sb_noss?url=search-alias%3Daps&field-keywords=VATSYAYAN+The+Man...who+wrote+the+Kamasutra</ref> त्यांच्या २०१५ या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमांमधून साहित्याचा आढावा घेण्यात आला.<ref>http://www.loksatta.com/lekha-news/article-on-d-b-mokashi-1162360/</ref>
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कामसूत्र" पासून हुडकले