"राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[जुलै]] [[इ.स. १९८२|१९८२]] मध्ये [[भारत|भारतात]] नाबार्ड (''[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]'' '''NABARD''' ''National Bank for Agriculture and Rural Development'') या शिखर [[बँक|बँकेची]] स्थापना करण्यात आली. पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे [[रिजर्व बँक]] करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर [[संस्था]] आहे.9
 
==कामे==
*[[शेती]]क्षेत्र, [[लघुउद्योग]], ग्रामीण व [[कुटीरोद्योग]], हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादनकार्यासाठी वित्तपुरवठा करणे.