"दादर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ?
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २७:
 
== इतिहास ==
''दादर'' या शब्दाचा अर्थ ''जिना'' किंवा ''शिडी'' असा आहे. पूर्वी [[परळ]] आणि [[माहिममाहीम]] यांच्यामधे फार थोडे चालायचे रस्ते फार थोडे होते. इतरत्र माळरान, खाड्या आणि डबकी होती. या भागातील लोकांनी ही जागा दगड-मातीने भरली. अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोड्या उंचावरच्या माहिमला जोडले. म्हणून ''दादर'' ह्या नावाने प्रसिद्ध झाले.
 
१८९९- १९०० दरम्यान दादर- माटुंगा- वडाळा-शिवशींव हा सगळा परिसर योजनाबद्ध विकसित केलेला मुंबईतील पहिला उपनगरी भाग होता. १८९० च्या दरम्यान आलेल्या प्लेगच्या साथीमुळे शहर विकास प्राधिकरणाने एकमुख्य विकासशहरामधील योजनागजबजाट तयारकमी केलीकरता जेणेकरूनयावा मुख्ययासाठी शहराएक मधीलविकास गजबजाटयोजना कमीतयार करता यावाकेली. त्यावेळी करण्यात आलेल्या परीक्षणा प्रमाणे दादर -माटुंगा परिसरात ६०,००० च्या आसपास, त्याच संख्येत माटुंगा शिव-शींव परिसरात आणि ८५,००० च्या आसपास लोकांना शिवडी-वडाळा परिसरात वसवण्याचे योजले होते.
 
योजने प्रमाणेयोजनेप्रमाणे बांधकामांस सुरवातसुरुवात झाली. यात प्रमुख भर हा सांडपाण्याच्या व्यवस्थेवर होता. इमारतींची उंची तीन मजल्यांपेक्षा जास्त नसावी तसेच दोन इमारतींमध्ये योग्य अंतर असावे असे ठरले. या योजनेत रहिवाशीरहिवासी इमारतीं सोबतच व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारतीसुद्धा होत्या. खेळाची मैदाने तसेच उद्यानांसाठी हिउद्यानांसाठीही जागा राखून ठेवण्यात आली होती.
 
जवळजवळ ४४० एकर (१.८ चौ.किमी ) इतकी जमीन याकरता संपादित करण्यात आली होती. या नव्याने विकसित केलेल्या परिसराचा फायदा उठवण्यासाठी पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थाची निर्मिती करण्यात आली. दादरच्या पारशी आणि हिंदू वसाहती तसेच माटुंग्याची तमिळ वसाहत या अशाच प्रकारे विकसित करण्यात आल्या होत्या.
 
नव्याने बांधण्यात आलेल्या मोहम्मद आली मार्गावरून प्रवास करता, दादर महत्मामहात्मा फुले मंडई ( तेव्हा [[क्रॉफर्ड मार्केट]]) पासून सहा मैलांवर होतेयेते. त्याच बरोबरीने ट्रामचा विस्तार हिविस्तारहीहि या नवीन उपनगरा पर्यंतउपनगरापर्यंत करण्यात आला. फेब्रुवारी १९२५ च्या दरम्यान ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेने उपनगरी मार्गावर काम करण्यास सुरवात केली.
 
शहर विकास प्राधिकरणाच्या योजनेनुसार वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्था (तेव्हा [[व्ही.जे.टी.आय.]] ) आणि राजा शिवाजी विद्यासंकुल (तेव्हा किंग जॉर्ज स्कूल) या शैक्षणिक संस्थाची दादर परिसरात स्थापना करण्यात आली. १९३५ च्या दरम्यान रामनारायण रुईआरुईया आणि १९३९ च्या१९३९च्या दरम्यान रामनिरंजन पोद्दार या महाविद्यालयांची सुरवातसुुरवात झाली.
 
१९३७ पर्यंत१९३७पर्यंत शिवाजी पार्क आणि सभोवतीचा परिसर विकसित झाला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दादर" पासून हुडकले