"सक्रिय दीर्घिकीय केंद्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Galaxies-AGN-Inner-Structure.svg|इवलेसे|उजवे|200px]]
'''सक्रिय दीर्घिकीय केंद्रक''' (इंग्रजी: ''Active Galactic Nucleus (AGN)'', लघुरूप: '''एजीएन''') हा दीर्घिकेच्या केंद्राजवळचा दाट (compact) भाग आहे. याची [[तेजस्विता]] विद्युतचुंबकीय वर्णपटाच्या सर्व भागांत किंवा कमीत कमी काही भागांत सरासरीपेक्षा खूप जास्त असते. हे जास्तीचे उत्सर्जन [[रेडिओ तरंग|रेडिओ]], [[सूक्ष्मतरंग]], [[अवरक्त किरण|अवरक्त]], [[दृश्य प्रकाश किरणे|दृश्य]], [[अतिनील किरण|अतिनिल]], [[क्ष-किरण]] आणि [[गॅमा किरण|गॅमा किरण]] या तरंगलांबींमध्ये आढळून आले आहे. ज्या दीर्घिकांमध्ये एजीएन असते अशा दीर्घिकांना '''सक्रिय दीर्घिका''' म्हणतात. एजीएन मधील [[प्रारण]] त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या प्रचंड वस्तुमानाच्या [[कृष्णविवर|कृष्णविवराचे]] वस्तुमान वृद्धिंगत (ॲक्रिशन<ref group="श">ॲक्रिशन ({{lang-en|accretion}}) - अतिरिक्त स्तर हळूहळू जमा करून वाढीची प्रक्रिया</ref>) होत असल्याने होते असे मानले जाते. एजीएन [[विद्युतचुंबकीय प्रारण|विद्युतचुंबकीय प्रारणाचे]] विश्वातील सर्वात तेजस्वितेजस्वी स्रोत आहेत. त्यांचा वापर अतिशय दूरच्या गोष्टी शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.
 
== एजीएनचे प्रारूप ==