"देवदत्त दाभोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
'''देवदत्त अच्युत दाभोळकर''' (जन्म : कोल्हापूर, [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९१९]] -
देवदत्त दाभोळकर हे दहा भावंडांमध्ये सर्वात वडील होते. इ.स. १९३६मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. मुंबीच्या एल्फिन्स्टन कॉलॆजातून ते एम.एससी. झाले आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांनी सांगलीत [[चिंतामणराव पटवर्धन]] महाविद्यालय काढले आणि ते तेथे प्राचार्य झाले. दाभोळकर पुण्याच्या [[फर्ग्युसन कॉलेज\\चे आणि मुंबईतील [[कीर्ती महाविद्यालय]]ाचेही प्राचार्य राहिले आहत.
|