"देवदत्त दाभोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''देवदत्त अच्युत दाभोळकर''' (जन्म : कोल्हापूर, [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९१९]] - मृुत्यू : सातारा, १७ डिसेंबर, इ.स. २०१०) हे शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत, वाईच्या प्राज्ञपाठशाळा मंडळाचे सदस्य, [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाचे]] दहावे कुलगुरु<ref>{{cite newssantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-breeding-of-goats-204153/4/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | work=लोकसत्ता | आवृत्ती=बिटा | date=२३ सप्टेंबर २०१३ | accessdate=२५ सप्टेंबर २०१३ | author=संजय वझरेकर | location=मुंबई}}</ref> आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते.
 
देवदत्त दाभोळकर हे दहा भावंडांमध्ये सर्वात वडील होते. इ.स. १९३६मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. मुंबीच्या एल्फिन्स्टन कॉलॆजातून ते एम.एससी. झाले आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांनी सांगलीत [[चिंतामणराव पटवर्धान]] महाविद्यालय काढले आणि ते तेथे प्राचार्य झाले. दाभोळकर पुण्याच्या फर्ग्युसान कॉलेजचे आणि मुंबईतील कीर्ती महाविद्यालायाचेही प्राचार्य राहिले आहत.
 
निवृत्तीनंतर इ.स.१९९०मध्ये ते साताऱ्याला जाऊन स्थायिक झाले होते..
 
 
 
== लेखन ==
* पायलट सर्व्हे ऑफ शिरूर तालुका
* सरदार सरोवर डिबेट
* ॲग्रो इंडस्ट्रियल बॅलन्स
* ओ नर्मदा
* क्लाइबिंग ए वॉल ऑफ ग्लास
* पायलट सर्व्हे ऑफ शिरूर तालुका
* सरदार सरोवर डिबेट
 
 
== संदर्भ आणि नोंदी==
Line १२ ⟶ २०:
[[वर्ग:मराठी शिक्षणतज्ज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुणे विद्यापीठाचे कुलगुरू]]