"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
मोपा संदर्भ भर
छो (Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख गोव्याचा दाभोळी विमानतळ वरुन गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ ला...)
छो (मोपा संदर्भ भर)
२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एअरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.
 
===प्रस्तावित [[मोपा]] विमानतळ===
नागरी विमान मंत्रालयाने उत्तर गोवा जिल्ह्यातील [[पेडणे तालुका|पेडणे तालुक्यात]] [[मोपा]] येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थानिक नागरिक तसेच गोव्यातील असंख्य नागरिकांचा या प्रकल्पाला विविध कारणांनी विरोध होत आहे. <ref>http://www.business-standard.com/article/pti-stories/eia-hearing-on-mopa-airport-conducted-illegally-farmers-115030301016_1.html</ref>या संदर्भात घेण्यात आलेल्या जनसुनावण्यात सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत.<ref>http://timesofindia.indiatimes.com/city/goa/Unruly-scenes-at-Mopa-airports-EIA-hearing/articleshow/46089868.cms</ref> प्रकल्प बाधित क्षेत्राचे पर्यावरणीय सर्वेक्षण अत्यंत चुकीचे केलेले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वने, प्राणी व पाण्याचे स्रोत आहेत.<ref>http://www.dnaindia.com/india/report-overlooking-wildlife-corridor-and-rich-water-source-moef-clears-mopa-airport-in-goa-2140006</ref>
काही वर्षांपूर्वी नागरी विमान मंत्रालयाने गोव्याच्या उत्तर भागात [[मोपा]] येथे नवीन विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता व त्यास आरमाराने मान्यताही दिली होती. हा विमानतळ बांधून झाल्यावर दाभोळी विमानळ पूर्णपणे आरमाराच्या हाती सोपविणे हे या प्रस्तावात होते. या प्रस्तावाला २००५च्या सुमारास ऐतिहासिक कारणांवरून विरोध झाल्याने हा पर्यायही बारगळला.
 
<!--
 
५,७३६

संपादने