"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १५:
एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम इ.स. १९६१ पासून सादर होत आहे. पूर्वी कै. मधुकर टिल्लू करीत असलेला हा कार्यक्रम आता त्यांचे चिरंजीव मकरंद टिल्लू करतात.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2007239]{{मृत दुवा}}
 
डॉ. मधुसूदन घाणेकर व ऋचा घाणेकर थत्ते हे ’द्विदल’ नावाचा पिता आणि कन्यका यांचा एकपात्री प्रयोगांचा सप्ताह साजरा करतात. ’मधुरंग’ ही संस्था या प्रयोगांवीप्रयोगांची निर्मिती करते. या प्रयोगांची विश्वविक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌ज आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌जमध्ये नोंद झाली आहे.
मराठीत यांशिवायही अनेक कलावंतांनी '''एकपात्री नाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---