"व्यंकटेश दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
 
'पुढच पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.
 
व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, 'तू वेडा कुंभार', 'सती', 'पति गेले गं काठेवाडी' ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. 'कुनाचा कुनाला मेळ न्हाई' आणि 'बिनबियांचे झाड' ही त्यांनी लिहिलेली लोकनाटयेही गाजली.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ४७ ⟶ ४९:
* करुणाष्टक
* काळी आई
* कुनाचा कुनाला मेळ नाही (लोकनाट्य)
* कोवळे दिवस
* गावाकडच्या गोष्टी
Line ५६ ⟶ ५९:
* जनावनातली रेखाटणें
* डोहातील सावल्या
* तू वेडा कुंभार (नाटक)
* नागझिरा
* पति गेले गं काठेवाडी (नाटक)
* परवचा
* पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे (प्रवासवर्णन)
Line ६९ ⟶ ७३:
* बाजार
* बिकट वाट वहिवाट
* बिनबियांचे झाड (लोकनाट्य)
* वाघाच्या मागावर
* वारी
* वाळूचा किल्ला
* व्यंकटेश माडगूळकर यांची कथा : माणदेशी व्यक्ती व गावाकडचे किस्से, आत्मवृत्तपर व त्याचबरोबर स्वत:च्या लेखनावरील, निसर्गपर व जनावरांसंबंधीच्या, शिकारीच्या, शेतकर्‍याच्या, भुताखेताच्या, तमासगिरांच्या, स्त्रीजीवनावर, शहरी समस्येच्या - अशा सर्व धर्तीच्या निवडक २५ कथांचा संग्रह (संपादक - अरविंद गोखले)
* सती (नाटक)
* [[सत्तांतर]]
* सरवा