"उग्रश्रव सौती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
उग्रश्रव सौती हा [[महाभारत|महाभारताचा]] सूत्रधार आहे. सौती एक सूतपूत्रसूतपुत्र ब्राम्हण होता. त्यांच्या वडिलांचे नाव लोमहर्षण. महाभारताची सूरूवातसुरूवात उग्रश्रवाच्या [[नैमिशारण्य|नैमिशारण्यात]] येण्याने होते. त्यानंतरचे संपूर्ण महाकाव्य उग्रश्रवाने [[शौनक|शौनक]] या ब्राम्हण ऋषीस व शौनकाच्या गुरूकुलातील इतर ऋषींना सांगितले असे महाभारताचे स्वरूप आहे.