"निर्विंध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
निर्विंध्या हे भारताच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातल्या] [[राजगढ]] जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नेवज नदीचे प्राचीन नाव आहे. या नदीच्या काठी [[अत्रि]] ऋषींचा आश्रम होता.
 
भागवत पुरणामध्ये ज्या ४४ नद्यांचा उल्लेख आहे, त्यात निर्विंध्या आहे.