"निरंजन घाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १० जानेवारी १९४६
| जन्म_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[पुणे]]
ओळ २९:
}}
 
'''निरंजन घाटे''' (जन्म : १० जानेवारी, इ.स. १९४६) हे विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी [[लेखक]] [[शास्त्रज्ञ]] आहेत. ते [[पुणे|पुण्यात]] येथे वास्तव्यराहतात.
 
[[मराठी]] भाषेत [[विज्ञान]] विषयाचे महत्त्वाचे लेखक.
भूगर्भशास्त्रामध्ये एम. एससीएस्‌सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या घाट्यांनी सुरुवातीला काही काळ प्राध्यापकी केली.
नंतर ते आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून दाखल झाले. आकाशवाणीत असतानाचत्यावेळी त्यांनी ६०० विज्ञानाशी संबंधित असे ६०० कार्यक्रम आकाशवाणीवर सादर केले.
 
==प्रकाशित साहित्य==
* अंटार्टिका
* अणूच्या वेगळ्या वाटा
* अमेरिकन गुन्हेगारी
* अवकाशाचे आव्हान
* [[अवतीभवती]]
* आकाशगंगा
* आक्रमण
* आधुनिक युद्धकाैशल्य
* ऑपरेशन नर्व्ह सरी (?)
* [[आपल्या पूर्वजांचे विज्ञान]]
* आभाळातून पडलेला माणूस
* आरोग्यगाथा
* इलेक्ट्रॉनिक्स
* ऊर्जावेध
* औटघटकेचा दादा
* कालयंत्राची करामत
* क्रीडाविज्ञान
* [[जगाची मुशाफिरी]]
* जगावेगळ्या व्यक्ती
* झू
* तिची कहाणी
* द किलर लेडीज
* दीपशिखा
* दुसऱ्या महायुद्धातील शाैर्यकथा
* [[निवडक मराठी विज्ञानकथा]]
* परपे (?)
* [[पर्यावरण-गाथा]]
* पर्यावरण प्रदूषण
* प्राण्यांची दुनिया
* प्रेम, स्पर्श आणि आकर्षण
* प्रोटोकॉल
* फिनिक्स
* मन
* [[मुलांचे विश्व]]
* [[मृत्यूदूत]]
* यंत्रमानव
* यंत्रलेखक
* युगंधर
* [[युद्धकथा]]
* रामचे आगमन
* [[सप्टेंबर ११]]
* वसुंधरा
* [[वेध पर्यावरणाचा]]
* विचित्र माणसांची विश्वे
* [[निवडक मराठी विज्ञानकथा]]
* [[विदेशी विज्ञान चित्रपट]]
* विज्ञान आणि आपण
* [[आपल्या पूर्वजांचे विज्ञान]]
* [[विज्ञानाचे शतक]]
* विज्ञानाने जग बदलले
* [[अवतीभगवती]]
* [[वेध पर्यावरणाचा]]
* [[मुलांचे विश्व]]
* संक्रमण
* [[सप्टेंबर ११]]
* [[सहस्र सूर्यांच्या छायेत]]
* सुपरमॅन
* स्पेसजॅक
* [[हायजॅक]]
* ज्ञानदीप
* [[पर्यावरण-गाथा]]
 
 
==पुरस्कार==
Line ६६ ⟶ १०७:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी विज्ञानकथा लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९४६ मधील जन्म]]