"अताकामा रेडिओ दुर्बीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
|commons = <!-- (Page or category name at Commons) -->
}}
'''अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे (अल्मा)''' हा एक रेडिओ इंटरफेरॉमीटर (रेडिओ दुर्बीण) आहे. [[चिली]] देशातील उत्तरेतील [[अताकामा वाळवंट|अताकामा वाळवंटात]] असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाच्या ६६ अँटेना अवकाशातून येणारे [[रेडिओ तरंग]] ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. ही रेडिओ दुर्बीण ०.३ ते ९.६ मिमी [[तरंगलांबी|तरंगलांबी वापरून]] वापरून अवकाशाचा शोध घेते. अल्माचा मुख्य हेतू विश्वाच्या आरंभकाळात झालेल्या ताऱ्यांच्या निर्मितीचा व सांप्रत विश्वातील ताऱ्यांचा आणि ग्रह निर्मितीचा अभ्यास करणे हा आहे.
 
{{विस्तार}}
२,४१७

संपादने