"अरेसीबो वेधशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १८:
 
==अरेसीबो डिश अँटेना==
अरेसीबो वेधशाळेच्या परिसरातील अनेक टेकड्यांच्या मधल्या खोलगट भागाचा अंतर्गोल<ref group="श">अंतर्गोल किंवा अंतर्वक्र ({{lang-en|Concave}} - कॉन्केव्ह)</ref> [[आरसा|आरशासारखा]] उपयोग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात तो आरसा नसून विद्युतचुंबकीय<ref group="श">विद्युतचुंबकीय ({{lang-en|Electromagnetic}} - इलेक्ट्रोमॅग्नेटिक)</ref> संदेशांचे ग्रहण आणि प्रक्षेपण करणारी प्रचंड डिश अँटेना आहे. ही डिश निरनिराळ्या दिशांना फिरविता येत नाही किंवा तिचा कोनही बदलता येत नाही. अरेसीबो डिश अँटेनाचा व्यास ३०४ मीटर असून त्याने ८ हेक्टर (२२० एकर) क्षेत्र व्यापलेले आहे. डिशच्या सभोवती परिघाजवळ ११७ मीटर, ७९ मीटर आणि ७९ मीटर उंचीच्या तीन मनोऱ्यांमधूनखांबांवरून ६५ मीटर लांबीच्या बाजू असलेला एक त्रिकोणी प्लॅटफॉर्म डिशच्या मधोमध आडवा तरंगत ठेवण्यात आला आहे. विद्युतचुंबकीय संदेश डिशवर परावर्तित होऊन प्लॅटफॉर्मवरील एका विशिष्ट बिंदूत एकत्र होतात. त्या ठिकाणी असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या साहाय्याने ते ग्रहण केले जातात.
 
अरेसीबो डिश अँटेना भूपृष्ठाशी जखडलेली असल्यामुळे केवळ वरून खाली सरळ येणारे संदेश ती ग्रहण करू शकते किंवा केवळ तिला त्याच दिशेत संदेश प्रक्षेपित करता येतात. सुरुवातीच्या काळात ४३ कोटी [[हर्ट्‌झ]] (४३० मेगाहर्ट्‌झ) कंपनसंख्या असलेल्या रडार ट्रान्समिटरचा उपयोग संदेश प्रक्षेपणासाठी करण्यात आला होता.