"कर्क रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Cancer.svg|right|thumb|150 px|कर्क राशीचे चिन्ह]]
'''कर्क''' (इंग्रजीत Cancer) ही राशीचक्राच्यामेेष राशीपासून आरंभ होणाऱ्या राशीचक्रातील १२ राशींपैकी चौथी रास आहे. पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे मिळून ही रास बनते. सूर्य १५ जुलैच्या आसपास कर्क राशीत प्रवेश करतो आणि १५ ऑगस्टच्या आसपास ही रास सोडून सिंह राशीच्या मघा नक्षत्रात प्रवेश करतो.
 
आकाशात दिसणाऱ्या कर्क राशीत चार प्रमुख तारे आहेत, आणि त्यांपैकी फक्त दोन ठळक.
 
हिंदू फलज्योतिषानुसार कर्क राशीवर [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] ग्रहाची मालकी आहे. ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्क_रास" पासून हुडकले