"कर्क रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 54 langlinks, now provided by Wikidata on d:Q161701
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Cancer.svg|right|thumb|150 px|कर्क राशीचे चिन्ह]]
'''कर्क''' (इंग्रजीत Cancer) ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी चौथी रास आहे. कर्कपुनर्वसू राशीवर [[चंद्र (ज्योतिष)]] ग्रहाची मालकी आहे. ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. पुनर्वसु नक्षत्राचेनक्षत्राचा एक चरण, आणि पुष्य आणि आश्लेषा याही नक्षत्रे मिळून ही रास बनते. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते.
 
हिंदू फलज्योतिषानुसार कर्क राशीवर [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] ग्रहाची मालकी आहे. ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते.
 
== स्वभाव ==
साधारणपणे ही रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.
 
कर्क राशी घेऊन जन्मलेल्या मुलाच्या नावाचे आद्याक्षर ही, हू, हे, दा, दि, दे किंवा दो असावे असा संकेत आहे.
नावांची सुरुवात ही, हू, हे, दा, दि, दे, दो
 
{{फलज्योतिषातील ग्रह व राशी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्क_रास" पासून हुडकले