"प्रभा गणोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
'''पाणी हलले थोडे दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा'''<br/>
'''खोल आतल्या आत गुदमरले हुंदके सारी निरवानिरव करावी लागली तेव्हा'''.<br/>
या ओळींत ‘पाणी हलले थोडे’ यातला ‘हलले’ हा शब्द केवळ क्रिया सुचवणारा नाही, तर भाव सुचवणारा आहे. बुडत चाललेल्या द्वारकेला पाहून श्रीकृष्णाच्या नशिबी आलेलेआलेली ही अनुभूती कुणाच्याही वाट्याला आलेली असू शकते.
 
या कवितेनंतर प्रभा गणोरकर यांचे नियमित काव्यलेखन सुरू झाले. 'द्वारका' ही त्यांची आवडती कविता आहे.