"प्रभा गणोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
==प्रभा गणोरकर याणची पहिली स्वतंत्र कविता==
एक दिवस सायकलवरून घराकडे परतता परतता गणोरकरांना अचानक ओळी सुचल्या :<br/>
'''ऊन वेचता वेचता कशी झाली संध्याकाळ, घन सांधायला जाता सारे संपले आभाळ.<br/>'''
स्वत:च्या भावना, स्वत:चे शब्द असलेली ही साधी अष्टाक्षरी छंदातली, आठ ओळींची कविता त्यांनी घरी येऊन लिहून काढली. ही पहिली कविता. त्यामुळेच पुढेही त्यांनी प्रचंड कविता वाचली पण अनुकरण कधीही करायची इच्छा झाली नाही. त्याचबरोबर अगदी अनावर उत्कटपणे काही जाणवले तरच ते शब्दांतून येऊ लागले.
 
==तरुणपणातील कविता==