"ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २१:
ज्ञानकोशांची वर्गवारी विषय, व्याप्ती, संकलनाची आणि मांडणीची पद्धत, उत्पादन किंवा उपलब्धतेच्या पद्धतीनुसार करता येते.[http://en.wikipedia.org/wiki/Encyclopedia#General_definition].ज्ञानकोश[[ब्रिटानिका ज्ञानकोशा]]प्रमाणे सामान्य ज्ञान किंवा विशिष्ट विषयांना वाहून घेतलेले असू शकतात. शब्दकोशांशी जोडलेले असू शकतात किंवा ते भौगोलिक स्वरूपाच्या दर्शनिका(गॅझेटियर) असू शकतात. ज्ञानकोशातील विवरण पद्धतशीर असते. विषयांचा अनुक्रम बर्‍याचदा मुळाक्षरांनुसार किंवा विषय-सुसंगत असतो.
 
आधुनिक संगणक, इंटरनlllgkzkzेटइंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे ज्ञानकोशांच्या मांडणीत आमूलाग्र बदल घडत आहेत. अनुक्रम लावणे, शोधयंत्राचा सुलभ वापर करणे, परस्परसंदर्भ देणे अशा गोष्टी सुकर झाल्या आहेत. माहितीचे संकलन, पडताळणी, संक्षिप्तीकरण, सादरीकरण यात महत्त्वपूर्ण बदल घडत असून [[विकिपीडिया]],[http://www.bbc.co.uk/dna/h2g2/ h2g२] इत्यादीं गोष्टी, या सुधारणांनी कायकाय शक्य आहे हे सांगणारी ज्वलंत उदाहरणे आहेत. काही ज्ञानकोशांची सीडी मिळते किंवा काही ज्ञानकोश आंतरजालावर वाचायला किंवा उतरवून घ्यायला उपलब्ध असतात.
 
== ज्ञानकोशांचा इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश" पासून हुडकले