"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
[[मराठी]] भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना [[फेब्रुवारी १०]], १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. [[मुकुंद रामराव जयकर]] हे पुणे विद्यापीठाचे पहिले [[कुलगुरू]] होते.
 
पुणे विद्यापीठात
* ४६ शैक्षणिक विभाग: ४६
* ४७४ महाविद्यालये आणि
* विद्यार्थी संख्या सुमारे साडेपाच लाख
* सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे.
 
== इतिहास ==
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६४]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
 
=== नामांतर ===