"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुवे
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
=== नामांतर ===
[[इ.स. २००४]] साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला [[सावित्रीबाई फुले]] यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहेआला. स्त्रीशिक्षणासाठी आपलंआपले आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचंयांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. <ref>{{cite newssantosh | दुवा=http://www.ibnlokmat.tv/?p=104234 | शीर्षक=पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर | काम=आयबीएन लोकमत | ॲक्सेसदिनांक=३० ऑक्टोबर २०१३ | भाषा=मराठी}}</ref>
 
==अध्यासने==