"मानव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १७:
 
'''मानव''' हा दोन पायावर चालणारा [[सस्तन प्राणी]] आहे. मानवाचा [[मेंदू]] हा प्रगत असल्यामुळे तो [[पृथ्वी|पृथ्वीवरील]] सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे.
'''मानव''' जातीत दृश्य [[लिंग|लिंगावर]] आधारीतआधारित [[स्त्री]] व [[पुरुष]] असे दोन वर्ग केले जातात. <br />
<br /> मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी [[आफ्रिका]] [[खंडा|खंडात]] झाला पण आज मानव [[अंटार्क्टिका]] व्यतिरिक्त सर्व [[खंड|खंडांत]] आढळतो. पृथ्वीवरील [[जागतिक लोकसंख्या|मानवाची एकूण लोकसंख्या]] ६.६ [[अब्ज]] आहे.
[[चित्र:Anterior view of human female and male, with labels in Marathi s.jpg|thumb|285px|मानव [[स्त्री]] व [[पुरुष]]([[अवयव|अवयवांच्या]] नावांसहित)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मानव" पासून हुडकले