"माधव मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विभाग जोडले : हेही वाचा आणि नोंदी आणि संदर्भ ~~~~
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''माधव मनोहर''' (जन्म : नाशिक, २० मार्च, [[इ.स. १९११|१९११]] - २३ मे, इ.स. १९९४) (मूळ नाव माधव मनोहर वैद्य) हे [[मराठी भाषा|मराठी]] समीक्षक, नाटककार, लेखक होते. ते बी.ए. असले तरी मुंबईतील एस.एन..डी.टी. कॉलेजात ते प्राध्यापक म्हणूनझाले आणि तेथूनच निवृत्त झाले. चित्रपट समीक्षक व लेखक [[गणेश मतकरी]] हे त्यांचे नातू आहेत.<ref>आमचं घर : गणेश मतकरी, लोकसत्ता, दि. २३ मार्च २०१४, http://www.loksatta.com/vasturang-news/our-house-409279/, १८ मार्च २०१६ रोजी पाहिले.</ref>
 
इंग्रजी वाङ्‌मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी साहित्य आणि मराठी नाटक खूपच खुजे आणि परावलंबी असल्याची जाणीव झाली. येथूनच पुढे माधव मनोहर या समीक्षकाचा उदय झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्‌मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला. दैनिक केसरीत ’चौपाटीवरून’ या सदरात, ’सोब” ’सोबत'मध्ये ’पंचम' या सदरातून नाट्यसमीक्षणते करीतनाट्यसमीक्षणे लिहीत असत. तसेच ’नवशक्ती’, ’रत्‍नाकर, ’रसरंग’मधूनही तेत्यांचे समीक्षालेख लिहीतप्रकाशित असतहोत. त्यांचे स्वतःचे जेवढे साहित्य आहे त्यापेक्षा त्यांचे समीक्षासाहित्य अधिक आहे, त्यामुळे माधव मनोहर हे नाव साहित्यिकांच्या पंक्तीतून समीक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले.
 
==टीका==
माधव मनोहर वृत्तीने स्थितप्रज्ञ होते. त्यामुळे टीका आणि स्तुती दोनही त्यांना समान असे. कोणी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केलीआणिकेली आणि तीही शब्दांच्या माध्यमातून, तरी ते त्याला लेखणीने प्रत्युत्तर देत असत. त्यांची लेखणी इतकी परखडपणे बोलत असे त्यांना कधी काही बोलावेच लागले नाही. मराठी साहित्यावर टीका करताना ते साहित्य कसे आहे यावरच त्यांचे लक्ष असे, ते कोणाचे आहे याला त्यांच्या लेखी काहीच महत्त्व नसे. [[वसंत कानेटकर]]ांच्या सर्व नाटकांवर परखडपणे हल्ला करणार्‍या माशव मनोहर यांनी त्यांच्या ’गगनभेदी’वर प्रशंसेची मुक्ताफळे उधळली होती. आपल्यापुस्तकांवर सातत्याने टीका होत असली तरी अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकांच्या प्रस्तावना माधव मनोहर यांच्याकडून लिहून घेतल्या.
 
==फौजदारी==