"तारकासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
आधुनिक [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रामध्ये]] '''तारकासमूह''' (Constellation: कॉन्स्टेलेशन) हे [[इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन|इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने]] (आय.ए.यू.ने) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे.त्यानुसार संपूर्ण आकाश व्यापतात असे
खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला
== इतिहास ==
ओळ ९:
=== इस्लामी खगोलशास्त्र ===
== आय.ए.यू. प्रणीत तारकासमूह ==
[[इ.स. १९२२]] मध्ये [[हेन्री रसेल]] याने खगोलाला ८८ अधिकृत भागात विभागण्यात आय.ए.यू. ला मदत केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.ianridpath.com/iaulist1.htm| शीर्षक = द ओरिजिनल नेम्स ॲन्ड ॲब्रिव्हिएशन्स फॉर कॉन्स्टेलेशन्स फ्रॉम १९२२ (The original names and abbreviations for constellations from 1922.) | ॲक्सेसदिनांक = १४ मार्च, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> या प्रणालीचा हेतू खगोलाला सलग क्षेत्रात विभागणे हा होता.<ref name=iau-const /> शक्य तेवढ्या तारकासमूहांची नावे ग्रीक-रोमन नावांवरून घेण्यात आली. महाराष्ट्रात प्रचलित असलेली तारकासमूहांची काही मराठी नावे बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी नावांवरून रूपांतरित केली असली तरी बरीच नावे पुरातनकालापासून अस्तिवात असलेली संस्कृत नावे आहेत.<ref name="IAU-loksatta">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.loksatta.com/daily/20090114/navneet.htm|शीर्षक = तारकासमूह| पहिलेनाव = प्रदीप| आडनाव = नायक|प्रकाशक = [[लोकसत्ता]]|दिनांक = १४ जानेवारी २००९|ॲक्सेसदिनांक = १४ मार्च २०१६}}</ref> ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह सर्वांनाच परिचित असतात. सूर्याच्या आकाशातील भासमान भ्रमणमार्गावर, [[आयनिक वृत्त|आयनिक वृत्तावर]] असलेले बारा तारकासमूह भारतात ‘[[राशी]]’ या नावाने ओळखले जातात.<ref name="IAU-loksatta"/> या राशींव्यतिरिक्त उत्तर व दक्षिण आकाशात अनेक तारकासमूह आहेत. ८८ पैकी ३६ तारकासमूह मुख्यत: उत्तर गोलार्धात आहेत आणि ५२ तारकासमूह दक्षिण गोलार्धात आहेत.
|