"तारकासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
 
== आय.ए.यू. तारकासमूह ==
[[इ.स. १९२२]] मध्ये [[हेनरीहेन्‍री रसेल]] याने खगोलाला ८८ अधिकृत भागात विभागण्यात आय.ए.यू. ला मदत केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.ianridpath.com/iaulist1.htm| शीर्षक = द ओरिजिनल नेम्स ॲन्ड ॲब्रिव्हिएशन्स फॉर कॉन्स्टेलेशन्स फ्रॉम १९२२ (The original names and abbreviations for constellations from 1922.) | ॲक्सेसदिनांक = १४ मार्च, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> या प्रणालीचा हेतू खगोलाला सलग क्षेत्रात विभागणे हा होता.<ref name=iau-const /> शक्य तेवढ्या तारकासमूहांची नावे ग्रीक-रोमन नावांवरून घेण्यात आली. महाराष्ट्रात प्रचलित असलेली तारकासमूहांची काही मराठी नावे बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी नावांवरून रूपांतरित केली असली तरी बरीच नावे पुरातनकालापासून अस्तिवात असलेली संस्कृत नावे आहेत.<ref name="IAU-loksatta">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.loksatta.com/daily/20090114/navneet.htm|शीर्षक = तारकासमूह| पहिलेनाव = प्रदीप| आडनाव = नायक|प्रकाशक = [[लोकसत्ता]]|दिनांक = १४ जानेवारी २००९|ॲक्सेसदिनांक = १४ मार्च २०१६}}</ref> ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह सर्वांनाच परिचित असतात. सूर्याच्या आकाशातील भासमान भ्रमणमार्गावर, [[आयनिक वृत्त|आयनिक वृत्तावर]] असलेले बारा तारकासमूह भारतात ‘[[राशी]]’ या नावाने ओळखले जातात.<ref name="IAU-loksatta"/> या राशींव्यतिरिक्त उत्तर व दक्षिण आकाशात अनेक तारकासमूह आहेत. ८८ पैकी ३६ तारकासमूह मुख्यत: उत्तर गोलार्धात आहेत आणि ५२ तारकासमूह दक्षिण गोलार्धात आहेत.
 
== संदर्भ ==