"तारकासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आधुनिक [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रामध्ये]] '''तारकासमूह''' (Constellation: कॉन्स्टेलेशन) हे [[इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन|इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने]] (आय.ए.यू.) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे. संपूर्ण आकाश व्यापतात असे एकूण अधिकृत मान्यता असलेले ८८ तारकासमूह आहेत, जे संपूर्ण आकाश व्यापतात. <ref name=iau-const>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक= द कॉन्स्टेलेशन्स (The Constellations) |दुवा=http://www.iau.org/public/constellations/ |प्रकाशक=IAU—[[आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ]] |ॲक्सेसदिनांक=१४ मार्च, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला नि:संदिग्धपणे एक ताराकासमूह नेमला जाऊ शकतो. खगोलशास्त्रामध्ये एखादी गोष्ट आकाशामध्ये अंदाजे कुठल्या भागात आहे हे दर्शवण्यासाठी त्या गोष्टीच्या निर्देशकांसोबत ती कोणत्या तारकासमूहात आहे हेही सांगितले जाते.
ओळ ५:
== इतिहास ==
=== पुरातन बॅबिलोनिअन खगोलशास्त्र ===
=== चीनीचिनी खगोलशास्त्र ===
=== भारतीय खगोलशास्त्र ===
=== इस्लामीकइस्लामी खगोलशास्त्र ===
 
== आय.ए.यू. तारकासमूह ==