"तारकासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
आधुनिक [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रामध्ये]] '''तारकासमूह''' (Constellation: कॉन्स्टेलेशन) हे [[इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन|इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने]] (आय.ए.यू.) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे. अधिकृत मान्यता असलेले ८८ तारकासमूह आहेत, जे संपूर्ण आकाश व्यापतात.<ref name=iau-const>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक= द कॉन्स्टेलेशन्स (The Constellations) |दुवा=http://www.iau.org/public/constellations/ |प्रकाशक=IAU—[[आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ]] |ॲक्सेसदिनांक=१४ मार्च, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला नि:संदिग्धपणे एक ताराकासमूह नेमला जाऊ शकतो. खगोलशास्त्रामध्ये एखादी गोष्ट आकाशामध्ये अंदाजे कुठल्या भागात आहे हे दर्शवण्यासाठी त्या गोष्टीच्या निर्देशकांसोबत ती कोणत्या तारकसमूहात आहे हेही सांगितले जाते.
ओळ १०:
 
== आय.ए.यू. तारकासमूह ==
[[इ.स. १९२२]] मध्ये [[हेन्रि रसेल]] याने खगोलाला ८८ अधिकृत भागात विभागण्यात आय.ए.यू. ला मदत केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.ianridpath.com/iaulist1.htm| शीर्षक = द ओरिजिनल नेम्स ॲन्ड ॲब्रेव्हिएशन्स फॉर कॉन्स्टेलेशन्स फ्रॉम १९२२ (The original names and abbreviations for constellations from 1922.) | ॲक्सेसदिनांक = १४ मार्च, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> या प्रणालीचा हेतू खगोलाला सलग क्षेत्रात विभागणे हा होता.<ref name=iau-const /> शक्य तेवढ्या तारकासमूहांची नावे ग्रीक-रोमन नावांवरून घेण्यात आली. महाराष्ट्रात प्रचलित असलेली तारकासमूहांची मराठी नावे बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी नावांवरून रूपांतरित केली आहेत.<ref name="IAU-loksatta">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.loksatta.com/daily/20090114/navneet.htm|शीर्षक = तारकासमूह| पहिलेनाव = प्रदीप| आडनाव = नायक|प्रकाशक = [[लोकसत्ता]]|दिनांक = १४ जानेवारी २००९|ॲक्सेसदिनांक = १४ मार्च २०१६}}</ref> ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह सर्वांनाच परिचित असतात. सूर्याच्या आकाशातील भासमान भ्रमणमार्गावर, [[आयनिक वृत्त|आयनिक वृत्तावर]] असलेले बारा तारकासमूह भारतात ‘[[राशी]]’ या नावाने ओळखले जातात.<ref name="IAU-loksatta"/> या राशींव्यतिरिक्त उत्तर व दक्षिण आकाशात अनेक तारकासमूह आहेत. ८८ पैकी ३६ तारकासमूह मुख्यत: उत्तर गोलार्धात आहेत आणि ५२ तारकासमूह दक्षिण गोलार्धात आहेत.
 
== संदर्भ ==