"अटक (पंजाब)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पहिले वाक्य
भर
ओळ १:
'''अटक''' ([[उर्दू]]: اٹک) तथा '''कॅम्पबेलपूर''' हे [[पाकिस्तान]]च्या [[पश्चिम पंजाब|पंजाब]] प्रांतातील शहर आहे. [[सिंधु१९०१मध्ये नदी]]काठी२,८६६ असलेल्यालोकसंख्या याअसलेल्या शहरालाअटकची दोनलोकसंख्या हजार१९९८मध्ये वर्षांचासुमारे इतिहास१,००,००० आहेहोती.
 
१९०१मध्ये २,८६६ लोकसंख्या असलेल्या अटकची लोकसंख्या १९९८मध्ये सुमारे १,००,००० होती.
 
[[पाकिस्तानी वायुसेना|पाकिस्तानी वायुसेनेचा]] [[कामरा वायुसेना तळ]] येथून जवळ आहे.
 
[[सिंधु नदी]]काठी असलेल्या या शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. मोगल सम्राट [[अकबर]] याने [[खवाजा शमसुद्दीन खवाफी]] याला येथे किल्ला बांधण्याचे फर्मावल्यावर १५८३मध्ये येथील किल्ला बांधून पूर्ण झाला. [[रघुनाथराव पेशवे]] आणि [[तुकोजी होळकर]] यांनी २८ एप्रिल, १७५८ रोजी हा किल्ला काबीज केला. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] उत्तरेकडील ही सर्वदूरची सीमा समजली जाते. इंग्रजांनी हा किल्ला १८४९मध्ये घेतला व शहराचे नाव बदलून ''कॅम्पबेलपूर'' ठेवले. १९७८मध्ये पाकिस्तान सरकारने ते बदलून परत अटक असे केले.
 
[[वर्ग:पाकिस्तानमधील शहरे]]